Category Archives: कथा

पोलिसांची इमेज


आज मी आपल्याशी बोलणार आहे, पोलीस खात्याविषयी. ‘सदरक्षणाय खलनिग्रहाय’ हे या खात्याचे ब्रीदवाक्य॰ याचा अर्थ, सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी॰ आता बरेच जन म्हणतील, कि या शब्दांचा क्रम जरा चुकलाय, ते ‘खलरक्षणाय सद्निग्रहाय’ असा असायला हवं होतं. पण मित्रांनो, पोलीस … Continue reading

Posted in कथा | Tagged | यावर आपले मत नोंदवा

गोष्ट तीन आण्यांची……


आठवडि बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्य. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती. म्हातारी बाय पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली … Continue reading

Posted in कथा | यावर आपले मत नोंदवा

” …पहिल्या ‘propose’चा पहिलाच गंध …”


First हे First च असतं, असा आपण continuously उल्लेख करतो. कारण पहिल्याचं महत्त्व आपण जाणतो. तर चला पहिल्या propose चा थोडा अनुभव घेऊ या. एव्हाना त्यांची Friendship वर्गातल्या बाकापासून Canteenच्या बेंचपर्यंत आली होती. अर्थात त्यासाठी मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात Canteen चा कडवट … Continue reading

Posted in कथा, प्रेमकथा | Tagged | यावर आपले मत नोंदवा