Category Archives: कविता

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं


मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ! तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला, शपथ सांगतो, तुमच्याइतकंच छळतं मला; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं, आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं ! सूर तर आहेतच : आपण फक्त … Continue reading

Posted in कविता | Tagged , , , , , , | प्रतिक्रिया लिहा

दिवस असे, दिवस तसे!


दिवस सरत्या वर्षाचे दिवस जुन्या आठवणींचे दिवस चुकांच्या उजळणीचे आणि दिवस नव्या संकल्पांचे… दिवस गतवर्षाचा लेखाजोखा मांडणारे दिवस २६।११च्या सावटाखालचे दिवस भीतीचे… दिवस भयभीतांचे दिवस घुबडासारखे तांेड लपवून बसणाऱ्यांचे – आणि पेटून उठणारे दिवस दहशतीला निधड्या छातीने सामोरे जाणारे दिवस … Continue reading

Posted in कविता | प्रतिक्रिया लिहा

प्रेमाचे बारा महिने…!


जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं फेब्रुवारीत “ती” दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं मार्च मध्ये “ती” माझ्याकडे पाहुन गोड हसली एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली, म्हणजे फसली …! मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो … Continue reading

Posted in कविता, प्रेमकथा | प्रतिक्रिया लिहा