Tag Archives: चांदणं

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं


मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखराशी बोलायचं ! तुमचं दु:ख खरं आहे, कळतं मला, शपथ सांगतो, तुमच्याइतकंच छळतं मला; पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं, आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं ! सूर तर आहेतच : आपण फक्त … Continue reading

Posted in कविता | Tagged , , , , , , | यावर आपले मत नोंदवा